Sonalee Kulkarni | सोनालीचा Halloween Look

2021-11-02 1

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने नुकताच Halloween साठी खास लूक केलेला. तिने ब्लॅक रंगाच्या one पीस मध्ये काढलेले हे फोटोज सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत आहेत. Reporter :Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale